testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महाराष्ट्राच्या बापू कोळेकरला आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्य

bapu kolekar
पुणे| Last Modified गुरूवार, 27 जुलै 2017 (11:26 IST)
महाराष्ट्राच्या बापू कोळेकरने आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावून चमकदार कामगिरी केली आहे. थायलंडमधील बॅंकॉक येथे जागतिक कुस्ती महासंघ आणि आशियाई कुस्ती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेतील कॅडेट गटात (54 किलो) ही कामगिरी केली.
बापू कोळेकरला ग्रीको रोमन प्रकारातील उपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागला. बापू कोळेकर हा मूळ सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळजवळील आरेवाडी या गावचा रहिवासी असून सांगलीजवळील आटपाडी येथील वीर हनुमान कुस्ती केंद्र येथे सराव करतो. त्याला नामदेव बडरे व त्यांचे बंधू यांचे मार्गदर्शन लाभते.

बापू कोळेकरच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, काका पवार, मारुती आडकर व संपत साळुंखे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


यावर अधिक वाचा :

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारीला मुंबईत हल्लाबोल

national news
हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता झाली, त्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकार ...

अम्मा दोनचाकी योजना : महिलांना टू-व्हिलर्सवर 50% सब्सिडी

national news
तमिलनाडुच्या एआयएडीएमके सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात सामील ...

मुगुरुजाची दुबई टेनिस चॅम्पिनशीपच उपान्त्य फेरीत धडक

national news
स्पेनची दिग्गज टेनिस खेळाडू गार्बिने मुगुरुजा हिने दुबई टेनिस चॅम्पियनशीपच्या उपान्त्य ...

चेतेश्वर पुजाराला कन्यारत्न

national news
भारतीय कसोटी संघात तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या चेतेश्वर पुजाराच्या खांद्यावर ...

अरे बापरे! या ग्रहांवर चक्क पडतो हिर्‍यांचा पाऊस!

national news
अंतराळात अशा काही गोष्टी घडतात, की त्याची उत्तरे शोधणे मानवी कल्पनेबाहेरचे आहे. आता आणखी ...

Reliance Jio:यूजर्सला लागणार आहे झटका, बंद होणार आहे ही

national news
Reliance Jioचा वापर करणार्‍या यूजर्सला लवकरच मोठा झटका लागणार आहे. Jio लवकरच एक मोठी ...

'आयडिया' देणार ४जी स्मार्टफोनवर २ हजार रूपयांचे कॅशबॅक

national news
आयडिया सेल्यूलर कंपनीने गुरूवारी एका नव्या ऑफरची घोषणा केलीये. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून ...

भारतीय भाषेत इमेल आयडी बनवण्याची सोय

national news
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने मायक्रोसॉफ्टने भारतीयांना खूषखबर दिली आहे. ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

national news
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन ...