वाहन चालविताना फोन वापरण्यासाठी बेकहॅमवर सहा महिन्यांची बंदी

Last Modified शनिवार, 11 मे 2019 (15:11 IST)
इंग्लंडच्या माजी कर्णधार डेविड बेकहॅमने वाहन चालविताना मोबाइल फोन वापरणे स्वीकारले आहे ज्यावरून या फुटबॉलरला ब्रिटनमध्ये गाडी चालविण्यावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली गेली आहे.

बेकहॅम तेव्हा आरोपी करार देण्यात आला जेव्हा एका माणसाने पोलिसांना सांगितले की त्याने गेल्या वर्षी लंडनच्या वेस्ट एन्डमध्ये वाहन चालवित असताना 43 वर्षीय बेकहॅमला फोनचा वापर करताना पाहिले. बेकहॅमने यानंतर त्याचा गुन्हा स्वीकारला की 1 नोव्हेंबरला ग्रेट पोर्टलँड स्ट्रीटवर आपली 2018 बेंटले चालवताना तो मोबाईल फोन वापरत होता.

अहवालांनुसार दक्षिण पश्चिम लंडनच्या ब्रॉमली मॅजिस्ट्रेट कोर्टाला सांगण्यात आले आहे की बेकहॅमला वेस्ट एंडमध्ये ग्रेट पोर्टलँड स्ट्रीटवर गाडी चालविताना, गुडघ्या जवळ हातात एखादा उपकरण चालवताना पाहिले गेले होते. बेकहॅमवर याव्यतिरिक्त 750 पाउंड दंडही लावला गेला आहे आणि सात दिवसांच्या आत केसचा खर्च
म्हणून 100 पाउंड आणि 75 पाउंड सरचार्ज फी देण्यास देखील सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

नैतिक जबाबदारी स्वीकारून शाहा यांनी राजीनामा द्यावा : सुळे

नैतिक जबाबदारी स्वीकारून शाहा यांनी राजीनामा द्यावा : सुळे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळणे ही ...

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ
ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक ...

उद्धव सरकार महाराष्‍ट्रात मुस्लिमांना देणार 5% आरक्षण

उद्धव सरकार महाराष्‍ट्रात मुस्लिमांना देणार 5% आरक्षण
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने मुस्लिमांना शासकीय शाळा आणि कॉलेजमध्ये पाच टक्के ...

हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी डेव्हिड वॉर्नरची घोषणा

हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी डेव्हिड वॉर्नरची घोषणा
आयपीएल 2020 स्पर्धेला महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. केवळ भारतीय प्रेक्षकच नव्हे, तर ...

भारतामध्ये Apple Store सुरू होणार

भारतामध्ये Apple Store सुरू होणार
दिग्गज टेक कंपनी Apple भारतात आपले पहिले रीटेल स्टोअर अर्थात Apple Store सुरू करण्याच्या ...