testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राष्ट्रकुल स्पर्धा: श्रेयसी सिंगची डबलट्रॅप नेमबाजीत सुवर्ण कामगिरी

गोल्ड कोस्ट| Last Modified बुधवार, 11 एप्रिल 2018 (12:16 IST)
भारतीय नेमबाजांनी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची लयलूट चालूच ठेवली असून नेमबाज श्रेयसी सिंगने महिलांच्या डबलट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. आजच्या दिवसातील हे दुसरे पदक असून याआधी ओम मिथरवालने कांस्यपदक मिळवले आहे. यामुळे भारताच्या नावावर आतापर्यंत १२ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्य पदकांची कमाई झाली आहे.
डबल ट्रॅप प्रकारात श्रेयसीने ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सला मागे टाकत सुवर्णपदक आपल्या नावे केले. व इमाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या स्थानावर स्कॉटलंडच्या लिंडा पिअर्सन आहे.

दरम्यान बॉक्सिंगमध्ये मेरी कोमनेही भारतासाठी एक पदक निश्चित केले आहे. ४५-४८ किलो वजनी गटात मेरी कोमने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

देशात बालमृत्यूची संख्या कमी झाली

national news
भारतामध्ये 2017 साली 8,02,000 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षातील बालमृत्यूची ...

सर्वाधिक उत्पन्न असणारे आमदार यादीत महाराष्ट्र दुसरा

national news
देशात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी जाहीर झाली आहे. यात एकूण ३१४५ आमदारांमध्ये ...

इम्रान खान सैन्याच्या हातातले बाहुले

national news
पाकिस्तानध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या ...

मराठवाड्याला मागासलेपणापासून मक्ती हवी

national news
मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे, असे भावनिक वक्तव्य ...

पुन्हा एकदा राज यांच्याकडून व्यंगचित्रातून मोदींवर टीका

national news
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या कुंचल्यांनी पुन्हा एकदा ६८ वा वाढदिवस साजरा ...