मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 21 मे 2021 (11:47 IST)

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोना

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांची चाचणी करण्यात आली होती, ती पॉझिटिव्ह आल्याने चंदीगड येथील निवासस्थानी त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. फ्लाइग सिख या नावाने प्रसिद्ध असलेले 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. 
 
आमच्या काही कर्मचार्यांना कोरोना झाला, त्यामुळे आम्ही कुटुंबातील सर्वांनी चाचणी करून घेतली. त्याच्या फक्त माझी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.