Widgets Magazine
Widgets Magazine

दीपाचे लक्ष टोकियो ऑलिम्पिकवर

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकविना असलेली भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट आता पूर्णपणे तंदुरूस्त झाली असून तिने 2020 साली टोकियोत होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी आतापासूनच जोरदार सरावाला प्रारंभ केला आहे.
 
पुढीलवर्षी होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपाचे पदक प्राप्तीसाठी पहिले लक्ष राहिल. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाचे जिम्नॅस्टमधील पदक थोडक्यात हुकले होते. जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच सहभागी होणारी दीपा कर्माकर ही पहिली महिला जिम्नॅस्ट आहे. मध्यंतरी दीपाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून पूर्ण तंदुरूस्त होण्यासाठी तिला बराच कालावधी लागला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

दीपा कर्माकर दुखापतीने त्रस्त

भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर गुडघ्याच्या दुखापतीमधून अद्यापही सावरली नसून ती ...

news

विम्बल्डन विजेता बोरिस बेकर दिवाळखोर घोषित

टेनिस चॅम्पियन बोरिस बेकरला कोर्टाने दिवाळखोर घोषित केलं आहे. लंडनमधील कोर्ट रजिस्ट्रारने ...

news

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनमध्ये कश्यपसमोर कठीण आव्हान

भारताच्या पी. कश्यपने पात्रता फेरीत सहज विजय साजरा करून ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनच्या ...

news

काळ्या फिती बांधून हॉकी संघाचा निषेध!

क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानने भारतीय संघाची पार दाणादाण उडवली असली तरी हॉकीमध्ये ...

Widgets Magazine