testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आंतरराष्ट्रीय खेळाडूचा पाण्याच्या टाकीवरून पडून मृत्यू

rehan shekh
Last Modified गुरूवार, 13 जुलै 2017 (09:07 IST)

भिवंडी तालुक्यातील अनगांवचा आंतरराष्ट्रीय खेळाडू रेहान शेख (17) याचा पाण्याच्या टाकीवरून पडून मृत्यू झाला आहे. लंगडी खेळात गोल्ड मेडल मिळवले होते.


पुढच्या महिन्यात नेपाळ येथे होणा-या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेमध्ये त्याची निवड करण्यात आली होती. मंगळवारी रात्री राहत्या इमारतीच्या तीस-या मजल्यावरीलपाणी सोडण्यासाठी गेला असता टाकीवरुन खाली पडल्यामुळे त्याला मार लागला, उपचारासाठी त्याला सिराज रूग्णालयात दाखल केले असता डाक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


यावर अधिक वाचा :