मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
अर्थजगत
बजेट 2020-21
Written By
Last Modified:
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (13:34 IST)
संबंधित माहिती
Budget 2020-21 : 'GST'ची सुधारित आवृत्ती एप्रिलपासून लागू
Budget 2020: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण
Budget 2020: अर्थसंकल्प पाहण्यापूर्वी समजून घ्या या 5 संकल्पना
Budget 2020: बजेटशी संबंधित या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय?
जाणून घ्या बजेट संबंधित काही मनोरंजक माहिती
Budget 2020 टॅक्स स्लॅब
केंद्र सरकारकडून करदात्यांना मोठा दिलासा
5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
पाच ते साडेसात लाख उत्पन्नावर 10 टक्के कर
साडे सात ते दहा लाख उत्पन्नावर 15 टक्के
दहा ते साडेबारा लाख उत्पन्नावर 20 टक्के कर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
आश्विन पौर्णिमेला करू नयेत अशा चुका
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा* म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी लक्ष्मी पूजन, चंद्रदर्शन आणि जागरण यांना विशेष महत्त्व आहे. या शुभ दिनाचे पावित्र्य आणि लाभ टिकवून ठेवण्यासाठी काही चुका टाळणे महत्त्वाचे आहे. तर चला जाणून घेऊ या कोणत्या अश्या चुका आहे ज्या पौर्णिमेला करून नये.
Kojagiri Purnima 2025 कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजनाची पद्धत
आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते. रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि आपल्या भक्तांवर कृपा करते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या सौम्य प्रकाशात लक्ष्मी पूजन केले जाते. तर लक्ष्मी पूजनाची पारंपरिक पद्धत जाणून घेऊ या...
कोजागरी पौर्णिमा 2025 : आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' का म्हणतात, महत्त्व जाणून घ्या
कोजागरी पौर्णिमा 2025 : कोजागरी पौर्णिमा, जी आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते, ही हिंदू संस्कृतीत विशेष स्थान राखणारी पौर्णिमा आहे. या रात्री चंद्र पूर्ण तेजस्वी आणि गोलाकार दिसतो, ज्यामुळे या रात्रीला "कोजागरी" (कोण जागे आहे?) असे नाव पडले आहे.
नैसर्गिकरित्या गुबगुबीत गाल मिळविण्याचे नैसर्गिक उपाय
दूधाने मसाज करा- दुधात असणारे फॅट आणि प्रथिने त्वचेला पोषण देतात. दररोज सकाळी आणि रात्री गालांवर कोमट दुधाने हलक्या हाताने ५-७ मिनिटे मसाज करा. नंतर साध्या पाण्याने धुवा.
कोजागरी पौर्णिमेला पारंपरिक बासुंदीला द्या चॉकलेट ट्विस्ट; मुलांची फेव्हरेट डिश
कोजागिरी पौर्णिमा हि मोठी पौर्णिमा मानली जाते. तसेच या दिवशी गुलाबाईचे देखील विसर्जन केले जाते. व दूध आटवून बासुंदी बनवली जाते. नेहमी आपण बासुंदी बनवतो पण ही कोजागिरी काही कास असणारा आहे कारण आपण चॉकलेट बासुंदीची पाककृती पाहणार आहोत जी मुलांना फार आवडले. नेहमीच्या बासुंदीला आपण यावेळेस चॉकलेट ट्विस्ट देऊ या. जी मुलांची फेव्हरेट कोजागरी स्पेशल डिश असेल.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
फडणवीस सरकार कडून शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी अलीकडील पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक हेक्टर शेती जमिनीसाठी सरकार रोजगार हमी योजनेअंतर्गत 47,000 रुपये रोख आणि 3 लाख रुपयांची मदत देईल.
LIVE: दिवाळीपूर्वी, लाडक्या बहिणींना दुप्पट आनंदाची बातमी मिळेल
Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्र सरकार दिवाळीपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या आठवड्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" जारी करेल अशी अपेक्षा आहे. तथापि, या योजनेशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अलीकडेच, सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. सर्व महिला लाभार्थ्यांनी नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांचा पुढील हप्ता लांबू शकतो.
इंदूरमध्ये न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले
ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर, न्यूझीलंडला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 231 धावांवर गुंडाळले आणि 40.5 षटकांत चार गडी राखून सहज विजय मिळवला.
अबिया पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगतने तीन सुवर्णपदके जिंकली
भारताचा स्टार पॅरा-बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगतने अबिया पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकली. 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान नायजेरियातील अबिया येथे झालेल्या या स्पर्धेत प्रमोदने आपली सुवर्णपदके कायम ठेवली. दुसरा गेम गमावल्यानंतर भगतने जोरदार पुनरागमन करून सामना जिंकला.
दिवाळीपूर्वी, लाडक्या बहिणींना दुप्पट आनंदाची बातमी मिळेल, नवीन अपडेट जाणून घ्या
महाराष्ट्र सरकार दिवाळीपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या आठवड्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" जारी करेल अशी अपेक्षा आहे. तथापि, या योजनेशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अलीकडेच, सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे.