शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
हरी पहिला रे हरी पहिला रे
सुखाचे हे नाम आवडीने गावे
देवा तुझा मी सोनार
झाला महार पंढरीनाथा
आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
जन विजन झाले आम्हा
जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे || धृ ||
पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रखुमाई || १ ||
वन पट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला || २ ||
आठव नाही सुख दु:खा, नाचे तुका कौतुके || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
गुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळवा
पहले साईं के चरणों में, अपना शीश नमाऊं मैं । कैसे शिर्डी साईं आए, सारा हाल सुनाऊं मैं ॥1॥ शिर्डी साईं बाबा चालीसा
प्रसिद्ध जागृत बोहरा गणेश मंदिर उदयपूर
India Tourism : बोहरा गणेश मंदिर हे राजस्थानातील उदयपूर येथे भगवान गणेशाला समर्पित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ३५०-५०० वर्षे जुने असल्याचे मानले जाते आणि ते महाराणा मोखल सिंह किंवा महाराणा राजसिंह यांच्या कारकिर्दीत बांधले गेले होते. मंदिराचे नाव "बोहरा" व्यापारी समुदायावरून प्रेरित आहे, कारण असे मानले जाते की या समुदायाचे लोक व्यवसायात यश मिळावे म्हणून येथे प्रार्थना करण्यासाठी येत असत.
आरती गुरुवारची
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥ भक्त तारावया कृपा सागरा ॥ अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥ भवसिंधू तारक तूं करुणा करा ॥ जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
Vamana Jayanti 2025: ४ किंवा ५ सप्टेंबर, वामन जयंती कधी आहे? पूजेची पद्धत, मंत्र, शुभ मुहूर्त जाणून घ्या
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:२२ वाजता सुरू होईल, जी ०६ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:०८ पर्यंत राहील. ४ सप्टेंबर रोजी द्वादशी तिथी दिवसभर राहणार असल्याने, या दिवशी वामन जयंतीचा उत्सव साजरा केला जाईल.
Guruvar Niyam लक्ष्मी देवीची पूजा करणार्यांनी गुरुवारी हे करणे टाळावे
Guruvar Niyam असे म्हटले जाते की गुरुवारी पती-पत्नीने आपापसात भांडण करू नये. त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते. गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत. या दिवशी कपडे धुणे, केस कापणे या सर्व कामांमुळे लक्ष्मीची नाराजी होऊ शकते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
पौराणिक कथा : द्रौपदी और भीष्म पितामह
Kids story : महाभारताचे युद्ध चालू होते. अर्जुनाच्या बाणांनी जखमी झाल्यानंतर भीष्म पितामह बाणांनी बनवलेल्या पलंगावर झोपले होते. कौरव आणि पांडव दररोज त्यांना भेटायला येत असत.
या डाळीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होऊ शकतं, पिण्यासाठी योग्य वेळ देखील जाणून घ्या
मूग डाळीचे पाणी खूप हलके आणि पचण्यास सोपे असते. चांगली पचनसंस्था कोलेस्ट्रॉल चयापचय योग्यरित्या नियंत्रित करते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर काढण्यास मदत करते.
साप्ताहिक राशिफल 31 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2025
मेष (21 मार्च - 20 एप्रिल) पैशांच्या बाबतीत अजूनही काही समस्या असू शकतात, म्हणून खर्च करताना समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. तुम्हाला कामावर थकवा किंवा कंटाळा येऊ शकतो, म्हणून काम करण्याची पद्धत थोडी बदलणे चांगले होईल. घरी भावनिक अंतर जाणवू शकते, परंतु संभाषणाद्वारे ते सुधारता येते. प्रेमात भावना स्पष्ट होतील, ज्यामुळे नाते मजबूत होऊ शकते.
Shardiya Navratri 2025 या वर्षी शारदीय नवरात्र कधी सुरू होईल, अष्टमी, नवमी आणि दसरा कोणत्या दिवशी ?
Shardiya Navratri 2025 Date: शारदीय नवरात्र 2025 सण लवकरच सुरु होणार आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात, देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाईल. या वर्षीचे महत्त्वाचे दिवस आणि पूजा मुहूर्त जाणून घ्या.
गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित
विदमही - हे भगवान गणेशाचे नाव आहे. विनायकी: विनायक हे गणेशाचे एक नाव आहे, आणि विनायकी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे. याचा अर्थ आहे "अडथळे दूर करणारी". विघ्नहन्त्री: विघ्नहर्ता (अडथळे दूर करणारा) गणेशाच्या नावावरून विघ्नहन्त्री हे नाव दिले जाऊ शकते. चिन्मयी: चिन्मयी हे एक सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ आहे "जागरूक". आर्विका - या नावाचा अर्थ आहे शाश्वत. गन्वी- या नावाचा अर्थ भक्ती असा होतो.