testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विठोबाशी निगडित कथा

vitthal, pandhapur
विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या अर्धम संस्थापक, भ्रष्ट राक्षसांचा समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगांत झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भूलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञाने
श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्नीकुंडात जाळून भस्म केले होते. नंतर त्याचा परमभक्त जो कुंडलिक मुनी त्यास भेटून स्व स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे ङ्खळ म्हणून मोक्षास पात्र केले होते. संत नामदेव, संत तुकाराम, आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त 13 ते 17 व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. हरिनी कानडी लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्त्रोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.


यावर अधिक वाचा :

अक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र

national news
पौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या ...

अमावस्याला करा हे 6 सोपे उपाय

national news
अमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.

अक्षय तृतीयेचे महत्त्व

national news
अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे * या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा ...

अक्षय तृतीया

national news
हा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी ...

अक्षय फळ देणारी अक्षय तृतीया

national news
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...

राशिभविष्य