testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चेहरा चमकदार बनवायचा आहे, मग व्यायाम करा

Last Modified शुक्रवार, 14 जून 2019 (12:46 IST)
त्वचेवरील चमक कायम राहण्याकरिता ज्याप्रमाणे आपण स्वच्छता व आहाराला महत्त्व देतो त्याप्रमाणे व्यायामही गरजेचा आहे. रोजच्या वेळापत्रकात थोडा बदल करून फक्त दहा मिनिटे हे करून त्वचेची चमक परत मिळवू शकता.

ताठ बसा. डोळे शक्य तितके मोठे करा. आधी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने व विरोधी दिशेने डोळे फिरवा. डोळे बंद करून पाचपर्यंत आकडे मोजा. हीच क्रिया दहा वेळा करा.

तोंड मिटा. नंतर एक घेऊन तोंड हवा घेऊन फुलवा. आता हवा एका गालात भरून दहापर्यंत आकडे मोजा. दुस-या गालात हवा भरा पाच आकड्यांपर्यंत आराम करा. ही क्रिया दहा वेळा करा.
आता गाल आत ओढून घ्या. अगदी दातावर गालाचा दाब पडेपर्यंत गाला आत ओढा.

ताठ बसलेल्या स्थितीत दोन्ही ओठ उघडून खळखळून हसा. हसताना गालाच्या पेशींवर प्रभाव पडायला हवा.

पुन्हा ओठ बंद ठेवून स्मितहास्य करा, अशी क्रिया दहा वेळा करा.

ताठ बसलेल्या स्थितीत चेहरा मागे झुकवा आणि छताकडे पाहा. ओठ बंद करा च्युइंगम चघळल्याप्रमाणे हालचाली करा, यामुळे गळ्याच्या पेशींना व्यायाम होईल.
ताठ बसून समोर पाहा आणि डोळे उघडून जोरात ओ म्हणून ओरडा नंतर याचप्रमाणे ई म्हणून ओरडा असे दोन्ही व्यायामाचे प्रकार केल्याने चेह-याच्या पेशींना व्यायाम मिळतो.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बद्‍धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी केवळ तीन सवयी ...

national news
बदलत असलेली जीवनशैली आणि कामाच्या धावपळीमुळे लोकं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. ...

गोमूत्राचे औषधी गुणधर्म

national news
गोमूत्राचे नाव काढल्यावर आपण नाक दाबत असलो तरी त्याच्या औषधी गुणधर्माकडे दुर्लक्ष करून ...

चण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या

national news
* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...

अनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर

national news
खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...

पितृदिन विशेष : बाप

national news
आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...