Fengshuie in Marathi | प्रेमळ संबंधांसाठी लव्ह बर्डस...
WD |
WD |
अविवाहित युवक-युवतींच्या खोलीत दक्षिण-पश्चिम भागात 'मेडेरियन एक्स'चे जोडपे किंवा त्यांचे चित्र जरी ठेवले तरी त्यांचे लग्न लवकरात लवकर ठरते.
बाजारात निरनिराळ्या प्रकारचे 'मेंडेरियन डक्स' मिळतात. यात दक्षिण-पश्चिम कोपर्यात ठेवण्यासाठी रोज क्वार्टजपासून बनलेले 'मेंडेरियन डक्स'ला चांगले असतात. पण हे ठेवताना त्यांची संख्या नेहमी दोन असायला हवी, त्यात एक नर व दुसरी मादी हवी हे लक्षात ठेवा.
