17 सप्टेंबरच्या दिवशी 2900 वर्षानंतर अद्भुत नवम-पंचम योग येत आहे. सूर्य, शनीचा संबंध, राहू- गुरुची युती, विज्ञानाची गणना, ब्रह्मांडामध्ये ग्रहांची स्थिती व पंचांगच्या पाच आधारांवर हा योग येत आहे. आता ही स्थिती परत 2900 वर्षानंतर येईल.
9 सप्टेंबरचा शनी सिंह राशीहून कन्या राशीत प्रवेश करीत आहे. तसेच 8 दिवसानंतर 17 सप्टेंबरला सूर्यसुद्धा शनीबरोबर कन्या राशीत प्रवेश करेल. याला सूर्य-शनीची युती म्हणतात.
ज्योतिष शास्त्रानुसार पिता-पुत्र जेव्हा सोबत कन्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी गोचराच्या आधारावर गणना होते. राहू-गुरू (चांडाळ योग, देव योग) पासून नवम पंचम संबंध तयार होतील. पंचांगाच्या पाच अंगांचे विश्लेषण म्हणजे वार, तिथी, योग, नक्षत्र व करण आहेत. नंतर सूर्य, शनीची युती बनेल. त्याला नवम-पंचम योग म्हणतात. हा योग 2900 वर्षानंतर येत आहे.
प्रत्येक राशीवर नवम-पंचम योगाचा असा प्रभाव पडेल.
मेष : सर्वसाधारण. जमीन, घरासंदर्भात वाद होतील. वृषभ : व्यायसायिक प्रगती मिथुन : आर्थिक लाभ कर्क : मिश्रित फळ सिंह : आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. कन्या : शारीरिक कष्ट तूळ : कार्यात यश वृश्चिक : संमिश्र लाभ, जमिनीचे वाद वाढतील धनु : चांगला योग. कार्यात प्रगती होईल मकर : आध्यात्मिक उन्नती कुंभ : कार्यात अडथळे येतील मीन : लाभदायी, सामाजिक प्रतिष्ठा