1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

पुस्तके ईशान्येला ठेवू नये

मुलांच्या खोलीत पुस्तके नेहमी नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशांना ठेवावी. ईशान्य दिशेला ठेवू नये. टेबल लँपचा वापर करायचा असेल तर त्यास डेस्कच्या आग्नेय दिशेच्या कोपर्‍यात ठेवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा