1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

डायनिंग टेबलाला पश्चिमेकडे ठेवावे

डायनिंग टेबलाला स्वैपाकघराच्या पश्चिमेकडे
स्वैपाकघर आणि भोजनगृह एकाच खोलीत असल्यास डायनिंग टेबलाला स्वैपाकघराच्या पश्चिमेकडे ठेवले पाहिजे. कचर्याची पेटी किंवा कचरा स्वैपाकघरात ठेऊ नये, त्यामुळे कुटुंबातील लोकांच्या अरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा