1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची खरेदी करावी

वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची खरेदी करावी
प्लॉट खरेदी करताना तो वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही याची खात्री करून घ्या. वास्तुशास्त्राची सुरवात प्लॉटच्या खरेदीपासूनच होते, असे म्हटले तर वावगे ठऱणार नाही. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आपण प्लॉटची जागा कशी आहे ते पाहिले पाहिजे. तेथे आपले घऱ उभे रहाणार आहे, त्यामुळे सर्व दृष्टीने ती जागा आपल्याला फायदेशीर ठरली पाहिजे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा