घर बांधणे एक शास्त्रीय काम आहे
वास्तुशास्त्रानुसार घर बांधणे एक शास्त्रीय काम आहे. त्याला कलेचे अधिष्ठान आहे. प्रत्येक कलेचा एक छंद असतो. छंद म्हणजे पद्यमय रचना. शास्त्रीय संगीतात छंद योजना, सुर, स्वर, लय यापासून रागाची उत्पत्ती होते व त्याचा रसपूर्ण आनंद आपल्यालामिळतो.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
