देवघरातील अविर्भावातील मूर्ती ठेवणे टाळावे
देवघरातील परमेश्वराच्या मूर्ती, पूर्व किवा पश्चिम दिशेकडे असतील याकडे लक्ष द्यावे. देवघरात गणपती, श्री लक्ष्मी व सरस्वती यांच्या उभ्या अविर्भावातील मूर्ती ठेवणे टाळावे. भैरव़ नरसिंह व दुर्गा या देवतांची स्थापना दक्षिणायनाच्या काळात करावी.
