1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

प्लॉट खरेदी करा वास्तुशास्त्रानुसार

पूर्वेच्या दिशेने असलेली जागा विद्वान, तत्वज्ञ, धर्मज्ञ, प्राध्यापक, शिक्षक यांच्यासाठी चांगली असते. उत्तरेच्या दिशेने असलेली जागा सत्तेत, प्रशासनात असलेल्यांसाठी आणि सरकारसाठी काम करणाऱ्यांसाठी चांगली असते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा