1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

मोठे वृक्ष दक्षिणेस असावीत

मोठे वृक्ष दक्षिणेस असावीत
NDND
बाग : मोठे वृक्ष दक्षिणेस किंवा पश्चिमेकडे असावीत. लहान वृक्ष पूर्वेकडे आणि उत्तर दिशेस असावीत. पींपळाचे झाड बागेच्या पश्चिम दिशेस असावे, परंतु बागेच्या पूर्व दिशेस असे झाड असणे अशुभ समजले जाते. वडाचे झाड बागेच्या पूर्व दिशेस असणे श्रेष्ठ आणि पश्चिम दिशेकडचे अशुभ समजले जाते. औदुंबराचा वृक्ष बागेच्या दक्षिणेस असणे श्रेष्ठ समजले जाते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा