1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

मीठमिश्रित पाण्याने घर पुसा

ND
घराची फरशी व काचेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी मीठ मिश्रित म्हणजेच मीठ मिसळलेल्या पाण्याचा उपयोग करा. हे पाणी नकारात्मकतेला दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. मीठमिश्रित पाण्याने घरातील फरशी पुसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. घरात फरशी पुसण्यासाठी पाण्यात शुध्द न केलेले सागरी मीठ मिसळावे. त्याद्वारे घरातील नकारात्मक प्रभाव व ऊर्जा कमी करता येते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा