1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

दक्षिण दिशेला लाल वस्तू शुभ

ND
आपल्या घरातील दक्षिण दिशेचे क्षेत्र हे जीवनातील 'प्रसिध्दी' नामक आकांक्षेशी निगडित असते. अग्नी हे या क्षेत्राचे मुलतत्त्व आहे. त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाची वस्तु अथवा लाल रंगाचे चित्र लावणे वास्तुशास्त्रात शुभ मानले आहे. असे केल्याने आपली प्रसिध्दी व प्रतिष्ठा वाढते. कारण लाल रंग अग्नी या मुलतत्त्वाचे प्रतीक आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा