1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
  4. vastu tips for locker

तिजोरी असावी उत्तर दिशेला

घरबांधून झाल्यानंतर तसेच दुकानात तिजोरी कोठे ठेवावी हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. घर व दुकानात नेहमी बरकत रहावी म्हणून आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना करीत असतो.

वास्तुशास्त्रनुसार तिजोरी, रूपये, दागदागिणे मौल्यवान वस्तू आदी नेहमी घरात उत्तर दिशेला ठेवल्या पाहिजेत.

उत्तर दिशा ही तिजोरो ठेवण्यासाठी शुभ असते.

लक्ष्मीचा पुत्र कुबेर याचा उत्तर दिशेला वास असतो. त्यामुळे उत्तर दिशेला तिजोरी ठेवल्याने धनवृध्दी होत असतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
गणपतीची मूर्ती घरात ठेवताना या हे सहा नियम पाळावे