पार्थसारथी मंदिर

parthsarthi mandir
वेबदुनिया|
WD
केरळमधील प्राचीन मंदिरांपैकी अरण्यमूल श्री अतिशय प्रेक्षणीय आहे. येथे श्रीकृष्ण पार्थसारथी रूपात बसले आहेत. केरळमधील पथानमथिट्टा जिल्ह्यात ‘पंबा’ नदीच्या किनारी हे मंदिर आहे. नि:शस्त्र कर्णाला मारल्याने प्रायश्चित्त म्हणून अर्जुनाने हे मंदिर बांधल्याचे मानले जाते.

हे मंदिर मुळात शबरीमाला जवळील नीलकल येथे तयार करण्यात आले. त्यानंतर सहा बांबूंच्या सहाय्याने ते येथे आणण्यात आले. म्हणूनच या भागाचे नाव ‘अरण्यमूल’ पडले. मल्याळी भाषेत याचा अर्थ बांबूचे सहा तुकडे असा होतो.
ओणम या केरळमधील प्रसिद्ध उत्सवादरम्यान येथे नौकांची शर्यत आयोजित केली जाते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आतून अमिताभ बच्चन यांचे घर 'जलसा' असे दिसत आहे, फटोंमध्ये ...

आतून अमिताभ बच्चन यांचे घर 'जलसा' असे दिसत आहे, फटोंमध्ये बघा घराचा कोपरा कोपरा
बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिष्ठित कुटुंब आहे. बिग ...

सुहाना मॉम गौरीसोबत पावसाचा आनंद घेत आहे, व्हायरल होत आहे ...

सुहाना मॉम गौरीसोबत पावसाचा आनंद घेत आहे, व्हायरल होत आहे तिचे फोटो
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियाची फेवरिट आहे. सुहानाचे फोटो नेहमीच तिच्या ...

रामायणचा टी आर पी मालिका तोडणार 'ही' मालिका ?

रामायणचा टी आर पी मालिका तोडणार 'ही' मालिका ?
सध्या देशात लॉकडाऊनमुळे पौराणिक मालिकांचे टीव्ही अर्थात छोट्या पडद्यावर पुनरागम होताना ...

"दीपिका मोठ्या मोठ्या भूमिकादेखील सहज सुंदरतेने साकारते", ...

माधुरी दीक्षित भारतीय सिनेमातील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्रींपैकी एक आहे जिने अनेक ...

दिग्दर्शक आणि पटकथा लेखकबासू चॅटर्जी यांचे निधन

दिग्दर्शक आणि पटकथा लेखकबासू चॅटर्जी यांचे निधन
चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून नावाजलेल्या बासू चॅटर्जी (९३) यांचे निधन झाले ...