श्‍वेता तिवारीच्या दुसऱ्या पतीला मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक

palak tiwari
मुंबई| Last Modified सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (14:29 IST)
अभिनेत्री श्‍वेता तिवारी हिने तिचा पती अभिनव कोहलीविरोधात मुलीचा विनयभंग आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. दरम्यान, श्‍वेता तिवारीच्या आरोपानंतर पोलिसांनी या प्रकरणी अभिनव कोहलीला अटक केली आहे. अभिनव सतत दारुच्या नशेत राहतो आणि आपल्या मुलीला शिवीगाळ करत मारहाण करतो असे श्‍वेताने आपल्या आरोपात म्हटले आहे. दरम्यान, अभिनव कोहलीला श्‍वेताच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील समतानगर पोलिस स्टेशनमध्ये अभिनवला रविवारी रात्री आणण्यात आले होते. त्यावेळी त्याची श्‍वेता आणि तिची मुलगी पलक हिच्यासमोर तब्बल चार तास चौकशी सुरू होती त्यानंतर श्‍वेता तिवारी हिच्या तक्रारीनंतर अभिनवला अटक करण्यात आली आहे. श्‍वेताच्या म्हणण्यानुसार अभिनव सतत आपल्या मुलीसोबत गैरवर्तणूक करत तिला मारहाण करत होता. तसेच त्याने आपल्या 18 वर्षीय मुलीला त्याच्या मोबाईलमधील मॉडेलचा अश्‍लील फोटोदेखील दाखवल्याचा आरोप श्‍वेताने केला आहे. दरम्यान, अभिनवने आपल्या मुलीवर हात उचलल्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे सांगण्यात येत आहे. श्‍वेता तिवारी कौटुंबिक हिंसाचाराची दुसऱ्यांदा बळी पडली आहे. तिचा पहिला पति राजा चौधरी यानेदेखील श्‍वेताचा कौटुंबिक छळ केला होता त्यानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला होता.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...