कॅटरिना कैफ व्हॉट्सअॅप चॅनलवर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी बनली आहे. कतरिनाच्या फॉलोअर्सबद्दल बोलायचे झाले तर ती मार्क झुकरबर्ग आणि गायक-रॅपर बॅड बनीपेक्षा जास्त आहे. होय, बॅड बनी, मार्क झुकरबर्ग यांसारख्या अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींना पराभूत करून कॅट व्हॉट्सअॅप चॅनलवर सर्वाधिक फॉलो होणारी सेलिब्रिटी बनली आहे.