ऐतिहासिक ‘पृथ्वीराज'चे शूटिंग सुरू

(Photo : Twitter/deepiholic_ram)
Last Modified बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (16:20 IST)
अक्षय कुमार पुढील महिन्यात रिलीज होणार्याे दुसर्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करुन तो परत मुंबईला
आला आहे. दिग्दर्शक चंद्र प्रकाश द्विवेदी यांच्या ‘पृथ्वीराज'च्या चित्रीकरणासाठी अक्षय कुमारने मुंबईत शूटिंग सुरू केले आहे. यासाठी भव्य इनडोअर सेट बसविला गेला आहे, जिथे आरोग्याशी
संबंधित नियम लक्षात घेऊन चित्रपटाचे युनिट शूटिंग करत आहे. देशात कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी या मोठ्या बजेटच्या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. उर्वरित शूट पूर्ण करण्यासाठी यशराज फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे. अक्षने शूटिंगला सुरुवात केली.
त्याच बरोबर अभिनेता सोनू सूद देखील शूटिंगला लागला आहे. चित्रपटाची नायिका मानुषी छिल्लरही या वेळापत्रकात सहभागी होणार आहे. चित्रपटात खास व्यक्तिरेखा साकारणारे संजय दत्त दिवाळीनंतर आपला शूटिंगचा भाग पूर्ण करणार असलचेही समजते.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

नवऱ्याची २१ कर्तव्ये

नवऱ्याची २१ कर्तव्ये
०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे. ०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, पायाच्या हाडामध्ये झाले होते इन्फेक्शन
अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी ...

"लॉकडाऊन" ने किमया केली बरे !!

चिन्मयचे पप्पा : (आनंदाने) अगं, आपल्या चिन्मयचा फोन आलाय. सुनबाईला दिवस गेलेत. आपण आजी- ...

रेल्वे रस्त्यावर धावली तर

रेल्वे रस्त्यावर धावली तर
बाबा झम्प्या ला - झम्प्या सांग की रेल येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात

पिंट्याचा प्रवास

पिंट्याचा प्रवास
पिंट्या - प्रवास करून आल्यावर