testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोशल मीडियावर फार पसंत पडत आहे श्वेता बच्चनचे हे फोटो, जाणून घ्या काय आहे कारण

shweta bachhan
Last Modified बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (14:56 IST)
अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन लाईम लाइटपासून नेहमी दूर राहते. पण सोशल मीडियावर नेहमी कोणते ना कोणते पोस्ट शेयर करत असते. नुकतेच श्वेताने जे फोटो शेअर केले, त्याला फार पसंत करण्यात येत आहे. या फोटोत श्वेता आपल्या दोन्ही मुलं अगस्त्य आणि नव्यासोबत दिसत आहे.
shweta bachhan
फोटोमध्ये श्वेताने ब्लॅक कपडे परिधान केले असून केस मोकळे सोडले आहे. तसेच नव्या स्वेट शर्ट आणि पैंट्स घालून आहे आणि अगस्त्य श्वेताच्या मागे बसला आहे.

या फोटोला शेअर करत श्वेता ने लिहिले, 'मिस यू मच स्वीटहार्ट्स.' अर्थातच ती तिच्या मुलांना फार मिस करत आहे.
navya shweta bachhan
नव्या न्यूयॉर्कच्या फोर्डम युनिव्हर्सिटीत अभ्यास करत आहे. तसेच अगस्त्य लंडनच्या Sevenoaks School मधून ग्रॅज्युट झाला आहे. काही दिवसांअगोदर श्वेता नंदाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप वायरल झाले होते. या फोटोजला फॅशन डिजाइनर अबू जानी संदीप खोसलाने सोशल मीडियावर शेअर केले होते.
shweta bachhan
अबू जानीने या पोस्टासोबत हे ही सांगितले की श्वेता आणि निखिलच्या कपड्यांशिवाय संपूर्ण लग्नाची प्लानिंग त्यांनी केली होती. श्वेताचे हे फोटो संगीत आणि लग्नाचे आहे. श्वेताने संगीतामध्ये व्हाईट कलरचा लहंगा परिधान केला होता. तसेच लग्नात रेड लहंग्यात ती फारच सुंदर दिसत होती.
shweta bachhan
श्वेताचे लग्न बंगाली पद्धतीने झाले होते. एका फोटोत श्वेता हातात पिंपळाच्या पानाने आपला चेहरा लपवत आहे. श्वेताने लग्नानंतर आपली आई जया बच्चनसोबत एक फोटोशूट देखील करवला होता. या शूटसाठी श्वेता आणि जयाने अबू जानी यांनी डिझाइन केलेली साडी नेसली होती. दोघी व्हाईट साडीत दिसल्या होत्या.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी ...

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'
तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज ...

करिना कपूरने आलिया भट्टला दिला मोलाचा सल्ला - म्हणाली- तुझे ...

करिना कपूरने आलिया भट्टला दिला मोलाचा सल्ला - म्हणाली- तुझे टॅलेंट स्वस्तात विकू नको
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत करीना कपूर आणि आलिया भट्ट यांचा समावेश आहे. ...

बायको जर नसेल तर.....

बायको जर नसेल तर.....
बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा खरंच गंभीर गुन्हा आहे !

कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?

कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?
कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा.