बालाजीच्या दर्शनासाठी जान्हवी गेली बारा किमी अनवाणी

janhvi kapoor
Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (12:02 IST)
अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच तिच्या आगामी चित्रपट आणि नवनवीन
लूकसाठी ओळखली जाते. पण, आता मात्र ही अभिनेत्री एका अशा कारणामुळे चर्चेत आली आहे, जे पाहता अनेकांनी तिची प्रशंसा करण्यासही सुरुवात केली आहे. पायात चप्पलही न घालता जान्हवीने तब्बल 12 किमीचा प्रवास केला आहे. आधुनिक विचारसरणीचा विचार करत असतानाही, जान्हवीने देवाप्रती असणारी तिची आस्था तसूभरही कमी होऊ दिलेली नाही.

तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत तिच्या या अनोख्या प्रवासाविषयी माहिती दिली. व्यंकटेश्वचराचं दर्शन घेण्यासाठी म्हणून जान्हवी तिरुमला तिरुपती मंदिर येथे पोहोचली. तिचा हा प्रवास जरा जास्तच खास होता, कारण 3500 पायर्‍या चढत तिने देवाचं दर्शन घेण्यासाठी 12 किलोमीटरचा प्रवास पायी केला. चाहत्यांची आणि छायाचित्रकारांची गर्दी या सार्‍यापासून दूर असणार्‍या जान्हवीने यावेळी पांढर रंगाचा ड्रेस घातला होता. ज्याला पिवळ्या रंगाच्या ओढणीची जोड तिने दिली होती. अतिशय सोबर असा तिचा हा लूकसुद्धा चाहत्यांची मनं जिंकून गेला.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

होय, मी अरुणाचल पाहिले!

होय, मी अरुणाचल पाहिले!
अरुणाचल कसले पाहिले? अरुणाचलचा एक लहानसा कोपरा पाहायचा मला योग आला. त्या मागासलेल्या ...

घरात कालनिर्णयच लावतात ना

घरात कालनिर्णयच लावतात ना
मला आज पर्यंत समजलेले नाही, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी ...

दीपिका पादुकोणने केले कन्फर्म, शाहरुख खानसोबत 'पठाण'मध्ये ...

दीपिका पादुकोणने केले कन्फर्म, शाहरुख खानसोबत 'पठाण'मध्ये सिल्वहर स्क्रीनवर परतणार
सुपरस्टार शाहरुख खान यावर्षी पठाण चित्रपटासह रुपेरी पडद्यावर धमाल करणार आहे. यशराज ...

नवऱ्याची २१ कर्तव्ये

नवऱ्याची २१ कर्तव्ये
०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे. ०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, पायाच्या हाडामध्ये झाले होते इन्फेक्शन
अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी ...