‘वॉर’ ने पहिल्याच दिवशी कमाईचे सगळे विक्रम मोडले

Last Modified शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (10:11 IST)
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत.
बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत २०१९ मधील पहिल्या दिवशी सर्वाधीक कमाई करणारा वॉर हा चित्रपट ठरला.

पहिल्या दिवशी वॉरने ५३.३५ कोटी कमाई केली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने ट्वीट करत ही माहिती दिली. ‘वॉर’च्या आधी अमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ ने सर्वात मोठी ओपनिंग मिळवण्याचा मान मिळवला होता. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ ने पहिल्या दिवशी ५०.७५ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता वॉरने ५३.३५ कोटींची कमाई करत ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ला मागे टाकले आहे.

वॉर हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगु या तीन भाषांमध्ये चार हजार चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. केवळ भारतात नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये देखील वॉर सर्वाधीक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

डोकंच नाही

डोकंच नाही
जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'
मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र 'न्यू नॉर्मल' ...

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?
कामवाली: ताई मला 10 दिवस सुट्टी हवीये मालकीण: अगं, अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ? मग ...

‘द मैरिड वुमन’च्या प्रदर्शनाआधी एकता कपूर, रिद्धि आणि ...

‘द मैरिड वुमन’च्या प्रदर्शनाआधी एकता कपूर, रिद्धि आणि मोनिका डोगरा यांनी घेतले अजमेर शरीफचे आशीर्वाद!
बहुचर्चित-वेब शो, 'द मैरिड वुमन' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर कंटेंट क्वीन ...

दोन पेग झाल्यावर वाघ उठला

दोन पेग झाल्यावर वाघ उठला
बैल आणि वाघ प्यायला बसले. दोन पेग झाल्यावर वाघ उठला.