''ओम शांती ओम'' मध्ये चमकले ''स्टार''
|
हा चित्रपट 9 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ती आराम करण्याच्या मूडमध्ये आहे. कारण ती गर्भवती असून फेब्रुवारीमध्ये आई होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिला तिळे होणार आहे.
