आनंदी घरासाठी...
एक किल्ला बांधायसाठी लाखो मजूर लागतात. एका देशाच्या संरक्षणासाठी लाखो सैनिक लागतात. पण घर आनंदी राखण्यासाठी फक्त एक बाई पुरेशी असते.
ओळखा पाहू कोण ती?....... अहो, कामवाली बाई !
ओळखा पाहू कोण ती?....... अहो, कामवाली बाई !