महाभारतात 1 नाही बलकी 2 श्रीकृष्ण असून दोघेही विष्णूचे अवतार होते

महाभारतात 1 नाही बलकी 2 श्रीकृष्ण होते आणि दोघेही विष्णूचे अवतार होते. ऐकण्यात ही बाब थोडी विचित्र वाटते पण बिलकुल खरी आहे. महाभारतातील पहिल्या कृष्णाबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे ज्याने प्रत्येक वेळेस पांडवांचा साथ दिला होता आणि अर्जुनचे सारथी बनून कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याला विजय मिळवून दिली. पण दुसर्‍या कृष्णाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत आहोत

1. महर्षी वेदव्यास ज्यांनी महाभारताची रचना केली, त्यांचे मूळ नाव श्रीकृष्ण द्वैपायन व्यास होते. त्यांची आई सत्यवती आणि पिता महर्षी पराशर होते.

2. श्रीमद्भागवतामध्ये विष्णूच्या ज्या 24 अवतारांचे वर्णन करण्यात आले आहे, त्यात महर्षी वेदव्यास यांचे देखील नाव आहे.

3. जन्म घेतल्याबरोबच महर्षी वेदव्यास युवा झाले आणि तपस्या करण्यासाठी द्वैपायन द्वीप गेले. तपस्या केल्यामुळे ते काळे झाले होते.
म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन म्हणून लागले. वेदांचा विभाग केल्याने ते वेदव्यास नावाने प्रसिद्ध झाले.

4. महर्षी वेदव्यास यांच्या कृपेमुळे धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर यांचा जन्म झाला होता.

5. धर्म ग्रंथांमध्ये जे अष्ट चिरंजीवी (8 अमर लोक ) सांगण्यात आले आहे, महर्षी वेदव्यास देखील त्यातूनच एक आहे. म्हणून त्यांना आज देखील जीवित मानले जाते.

6. महर्षी वेदव्यास यांनी जेव्हा कलयुगचा वाढलेला प्रभाव बघितला तर त्यांनीच पांडवांना स्वर्गाची यात्रा करण्यास सांगितले होते.
7. महर्षी वेदव्यास यांनीच संजयला दिव्य दृष्टी प्रदान केली होती, ज्याने संजयाने धृतराष्ट्राला संपूर्ण युद्धाचे वर्णन महालात सांगितले होते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल
हिंदू शास्त्रानुसार या 5 गोष्टी सूर्यास्तानंतर करू नयेत. पौराणिक कथा व ज्योतिषशास्त्रात ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते पौर्णिमा दोष
होलाष्टक 2 मार्च ते 9 मार्च पर्यंत राहील. या दरम्यान शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही. ...

भक्त प्रल्हादाची कथा

भक्त प्रल्हादाची कथा
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या ...

Holi 2020: धुलंडी आणि रंगपंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Holi 2020: धुलंडी आणि रंगपंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त
रंग आवडणार्‍यांसाठी होळी हा सण अत्यंत आनंदाचा असतो. रंग खेळणार्‍यांसाठी पाच दिवस खूप मजा ...

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ या....
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्व आहे. हिंदू धर्मात हा एक मोठा सण आहे. या दिवशी शिव ...

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...