Tik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

पूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कसिफ खान यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर मंगळवारी
आज 19 नोव्हेंबर रोजी
सुनावणी होईल.

Tik-Tok ने तर तरुणांना वेड केलें आहे. Tik-Tok च्या व्हिडिओ पाई लोक काहीही करत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्येवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, लोक टेकडीवर, तलावात, समुद्रात अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊन Tik-Tok व्हिडीओ तयार करत आहेत. मग अपघातात आपला जीव गमावतात. तर काही या Tik-Tok वर व्हिडीओ बनवत आत्महत्या केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

कोण जबाबदार आहे या सर्वाना हे मात्र स्पष्ट होत नाही. याची
कुणी याची जबदादारी घेत नाही. त्यामुळे यासर्वांसाठी Tik-Tok बनवणाऱ्या कंपनील जबाबदार धरायला हवं, असं याचिकाकर्ते कसिफ खान यांनी सांगितलं.

या Tik-Tok मुळे समाजामध्ये तेढही निर्माण होत आहेत. 153 ए कलमांतर्गत गुन्हे दाखल होत आहेत. याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असते. देशाची बदनामी होत आहे. हा सर्व धोका ओळखूण Tik-Tok बाबत निर्णय घ्यायला हवा, असं याचिकाकर्ते कसिफ खान यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.|||


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना ...

ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्ष प्रमुख आहेत हे कुणी विसरु नये
विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का : बच्चू कडू

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का : बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टीका केलीआहे. तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली परंतु ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकमध्ये पोचले, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकमध्ये पोचले, कोवैक्सीनच्या तयारीचा आढावा घेतील
कोरोनाव्हायरसच्या वाढत्या कहरात लसची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आज स्वत: पंतप्रधान ...

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.परकीय ...

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे
आजच्या युगात मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन शिवाय कोणाचे ही काम चालत नाही. आणि जेव्हा गोष्ट ...