शिवसेनेच्या या जिंकलेल्या उमेदवारांना लॉटरी लागेल मोदी सरकार मध्ये

shivsena
Last Updated: शुक्रवार, 24 मे 2019 (14:08 IST)
भाजप शिवसेना युतीने राज्यात चांगले प्रदर्शन करत
विजय मिळवला. यामध्ये शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र ४ ज्येष्ठ नेत्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले
आहे. तर सत्ता स्थापनेवेळी एनडीएच्या घटकपक्षांसोबत शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांची मंत्रिपद मिळणार आहे. यामध्ये विनायक राऊत, गजानन किर्तीकर, प्रताप जाधव, राजन विचारे, राजेंद्र गावित, भावना पुंडलिकराव गवळी यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. लोकसभा निवडणूकीत भाजप शिवसेना युती झाली होती, नंतर शिवसेनेने लढविलेल्या जागांपैकी १८ जागा त्यांनी राखल्या आहेत. युतीने राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीला पराभूत केले आहे, विशेष म्हणजे शरद पवार यांचे नातू पराभूत झाले आहेत. शिवसेनेसोबत युती असल्याने त्यांना भाजपा केंद्रात २०१४ प्रमाणे मंत्रीपद देणार आहे. मात्र शिवसेनेकडून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले ४ उमेदवार या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये चंद्रकांत खैरे, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आनंदराव अडसूळ, नरेंद्र पाटील, शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात मंत्रीपदासाठी चुरस होती. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांपैकी ६ ते ७ खासदार हे मंत्रिपदाच्या शर्यतीत असून, विनायक राऊत, गजानन किर्तीकर, प्रताप जाधव, राजन विचारे, राजेंद्र गावित, भावना पुंडलिकराव गवळी यांची नावे मंत्रीपदासाठी जोरदार चर्चेत आहेत. त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी मंत्रीपदी लागेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

उत्तर आणि पूर्व मुंबई कोरोनाचा नवा 'हॉटस्पॉट' बनत चाललीये ...

उत्तर आणि पूर्व मुंबई कोरोनाचा नवा 'हॉटस्पॉट' बनत चाललीये का?
मुंबईत सुरुवातीला कोरोना व्हायरस वाऱ्यासारखा पसरला तो दक्षिण आणि मध्य मुंबईत. ...

'आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना?'

'आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना?'
आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात ...

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान
भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्माची बीसीसीआयने या वर्षी खेलरत्न ...

आता कोरोनाची तपासणी फक्त 30 मिनिटात आणि तेही कमी किमतीत, ...

आता कोरोनाची तपासणी फक्त 30 मिनिटात आणि तेही कमी किमतीत, SGPGI ने नवे तंत्रज्ञान विकसित केले
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI) च्या ...

श्री विठ्ठल मंदिर 30 जूनपर्यंत दर्शनासाठी बंदच राहणार

श्री विठ्ठल मंदिर 30 जूनपर्यंत दर्शनासाठी बंदच राहणार
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन 30 जूनपर्यंत ...