मेकअप करणं कोणाला आवडत नाही. क्वचितच असं कोणी असेल ज्याला मेकअप करणं आवडत नसेल. मेकअप करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर मेकअप आपल्या चांगल्या सौंदर्याला खराब देखील करू शकतं. यामुळे आपला चेहरा देखील निस्तेज दिसू शकतो. अशात मेकअप करण्यापूर्वी आपल्या त्वचेला जाणून घेणं महत्त्वाचे आहेत. तेलकट, कोरडी...