उत्सुकता वाढविणारे ‘सरसेनापती हंबीरराव’ चे पोस्टर प्रदर्शित

sarsenapati hambirao
Last Modified शनिवार, 14 मार्च 2020 (09:49 IST)
लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. तिथीनुसार साजर्‍या केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहुर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये पिळदार शरीरयष्टी आणि रांगडा पेहराव यासोबतच हातात दुधारी तलवार (असिका) घेऊन उभे असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते अभेद्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाकडे पाहताना दिसत आहेत. मावळत्या सूर्याच्या साक्षीने उभे असलेले ते एखाद्या कणखर कड्याप्रमाणे भासतात.
‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा’ असे लिहिलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारा अभिनेता नक्की कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

'रुद्रकाल'चे थरारनाट्य लवकरच !

'रुद्रकाल'चे थरारनाट्य लवकरच !
प्रेक्षकांना नवनवीन मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी मिळत असतानाच, आता हॉटस्टार आणि ...

संजू बाबाच्या 'तोरबाझ'चा दमदार ट्रेलर रिलीज

संजू बाबाच्या 'तोरबाझ'चा दमदार ट्रेलर रिलीज
संजय दत्तचा लीड रोल असलेला ‘तोरबाझ' लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ...

निगेटिव्ह रोलला मिळाला पॉझिटिव्ह प्रतिसाद

निगेटिव्ह रोलला मिळाला पॉझिटिव्ह प्रतिसाद
आश्रम या वेबसीरीजमध्ये बॉबी देओलने बाबा राम रहिमची निगेटिव्ह प्रतिमा रंगवली आहे. या ...

दुर्गामती ट्रेलर रिव्यू : चांगली फिल्म आशा निर्माण करते

दुर्गामती ट्रेलर रिव्यू : चांगली फिल्म आशा निर्माण करते
दुर्गावती चित्रपटाचे नाव बदलून दुर्गामती असे ठेवण्यात आले आहे. कदाचित तिच्या ...

अनुभवा रोपवेची धमाल

अनुभवा रोपवेची धमाल
दोस्तांनो, यंदाच्या हिवाळ्यात निसर्गाच्या जवळ जायचं आहे? तेही हटके अंदाजात? मग तुम्ही रोप ...