महागड्या हँड बॅग्स खरेदी करताना घ्या ही खबरदारी

hand bags
Last Modified शनिवार, 15 डिसेंबर 2018 (13:13 IST)
आजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत आहेत. हातातली पर्स किंवा हँड बॅग, शूज पर्यंत सर्व काही एखाद्या प्रसिद्ध ब्रँडचेच वापरण्याकडे आजकाल वाढता कल दिसून येत आहे. महिलांच्या बाबतीत म्हणायचे झाले, तर घराबाहेर पडताना आवर्जून बरोबर घेतली जाणारी वस्तू म्हणजे हँड बॅग, किंवा पर्स. हँड बॅग, हे आत केवळ पैसे किंवा इतर आवश्यक वस्तू ठेवण्याचे साधन राहिले नसून आता ते 'स्टाइल स्टेटमेन्ट' झाले आहे. म्हणूनच सुप्रसिद्ध देशी विदेशी ब्रँडस्‌च्या हँड बॅग्सना बाजारामधे मोठी मागणी आहे. पण एखादी महागडी हँड बॅग खरेदी करताना आपण 'डुप्लिकेट' बॅग तर खरेदी करत नाही ना, याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक मोठमोठ्या ब्रँडस्‌ची नावे वापरून नकली माल विकला जात आहे. आपली फसवणूक होऊ नये याकरिता आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपण निवडलेली बॅग
'ओरिजीनल' आहे की 'फेक' आहे हे कळणे काहीसे कठीणच म्हणावे लागेल. पण ज्या व्यक्तीला हँड बॅग्सची चांगली माहिती आहे, त्याला हा फरक कळल्यावाचून राहणार नाही. जगप्रसिद्ध ब्रँडच्या बॅग्स हाताने बनविलेल्या (हँड मेड) असतात. त्यामुळे त्यांच्यावरील शिलाई पाहून त्या लगेच ओळखता येऊ शकतात. जर बॅगवरील शिवण मशीनची असली, तर ती बॅग ओरिजीनल नाही हे समजायला हरकत नाही.


यावर अधिक वाचा :

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...

वाईल्डलाईफ बायोलॉजीविषयी..

वाईल्डलाईफ बायोलॉजीविषयी..
तुम्हाला प्राणी आवडतात का? ऑस्ट्रेलियातल्या जंगलांना अलीकडेच लागलेल्या आगीत काही लाख ...

देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर, नवनीत राणा यांना ...

देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर, नवनीत राणा यांना पहिल्या पाचमध्ये स्थान
फेम इंडिया मासिक आणि आशिय पोस्ट सर्व्हे यांनी नुकतंच देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर ...

प्रवास: माय-लेकीचा...

प्रवास: माय-लेकीचा...
लहानपणी मराठी परिक्षेत नेहमी निबंध असे 'माझी आई'. तेव्हा वाक्य ठरलेली असत. "माझी आई खूप ...

निसर्गोपचार आणि त्याचे फायदे....

निसर्गोपचार आणि त्याचे फायदे....
निसर्गोपचार म्हणजे शरीराला कोणत्या प्रकाराची हानी न होऊ देता औषधोपचार करणे. आजच्या काळात ...

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी
Amazon कंपनीने तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामध्अये र्धवेळ किंवा पूर्णवेळ ...