तांत्रिक समस्येमुळे शेअर बाजारमधील कारभार ठप्प. शेअर्सच्या खरेदी- विक्रीची माहिती अपडेट होत नसल्याची तक्रार. गेल्या १५ मिनीटांपासून शेअर बाजारमधील व्यवहार ठप्प झाला आहे.