वाढलेले ब्लडप्रेशर कमी करण्यात योग प्रभावशाली
|
या तिन्ही पद्धतींनी मिळून सिस्टॉलिक ब्लडप्रेशर सरासरी ११.५२ एमएम एच जी आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर ६.८३ एमएम एच जी ने कमी होते असे आढळले.
या तिन्ही पद्धतीत योग जास्त प्रभावशाली ठरल्याचे लक्षात आले. योगामुळे सिस्टॉलिक ब्लडप्रेशर सरासरी १९.०७ एमएम एचजीने कमी झाले तर डायस्टॉलिक ब्लडप्रेशर १३.१३ एमएम एचजी ने कमी झाले. योग व ध्यान पद्धतीमुळे सिस्टॉलिक ब्लडप्रेशरमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आणि फक्त डायास्टॉलिक ब्लडप्रेशर कमी करण्यात योग महत्त्वाची भूमिका बजावतो असे लक्षात आले.
