Bridal Makeup | नववधूची तयारी
लग्न म्हटले की, स्वप्नाचे इमले मनात तयार होउ लागतता, पण त्याच वेळी लग्नाची तयारी करताना अनेकदा काही ना काही उणीव राहते आणि मग ती आयुष्यभर सलत राहते. चला तर मग नेमक्या याच उणीवा दूर करून आयुष्य कसं आनंददायी होईल ते बघूया.
स्पा टच आणि सौंदर्य
स्पामध्ये नववधूच रंगरुप खुलविण्यासाठी ब्रायडल स्पा खूपच उत्तम पर्याय आहे. यात मॅनीक्युअर, पॅडीक्युअर, फुट मसाज, हेड मसाज देण्याबरोबरच स्काल्प मसाज, आरोमाथेरेपी, फेशियल, क्लींजिंग, डीप टिश्यू मसाज आणि हेअर क्रीम मसाजदेखील दिला जातो. लग्नाच्या कमीत कमी तीन महिने अगोदर महिन्यातून दोन वेळा स्पा घ्यायला हवा.पुढील पानावर पहा नववधूचा पेहराव
डिझायनर पेहराव
WD |
पुढील पानावर पहा नववधूची फॅब्रिकची निवड
फॅब्रिकची निवड
WD |
पुढील पानावर पहा बदलणारी फॅशन
बदलती फॅशन
WD |
पुढील पानावर पहा रंगीबेरंगी साड्या
रंगीबेरंगी साड्या
WD |
