1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सप्तरंग

तांदळाच्या डब्यात तेजपान ठेवावे

तांदळाच्या डब्यात वेखंडाचे तुकडे किंवा तेजपान ठेवल्यास अळ्या होत नाहीत. डोसा इडलीचे पीठ शिल्लक राहिल्यास त्यात चारपाच हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्यात. पीठ जास्त आंबत नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा