1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सप्तरंग

धिरडे करताना त्यात कच्चे तेल टाकावे

पाणीपुरीच्या पुर्‍या घरी करताना बारीक रव्यात थोडा सोडावॉटर टाकून पीठ मळावे. कणकेत जास्त तेल झाल्यास पोळी नीट फुगत नाही.
कोणत्याही पिठाचे धिरडे करताना त्यात कच्चे तेल टाकावे. त्यामुळे धिरडे सछिद्र होतात. आयत्यावेळी दोन मुठी रवा घातल्यास धिरडी कुरकुरीत होतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा