चमकदार त्वचेसाठी
चंदनाची पावडर आणि कच्चे दूध एकास तीन या प्रमाणात एकत्र करून हे मिश्रण तोंड आणि हातावर चोळा. १५ मिनिटांनी धुऊन टाका. यामुळे त्वचा चमकदार होईल.
Copyright 2026, Webdunia.com