चेहर्यावरील पुटकुळ्या घालवा
चेहर्यावरील पुटकुळ्या घालवण्यासाठी डाळिंब आणि संत्र्याच्या साली हळदीबरोबर वाटाव्यात. त्यात लिंबाचा रस मिसळावा. हे मिश्रण तोंडाला लावावे. पुटकुळ्या दूर होण्यास मदत होईल.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
