सिंथेटिक मोज्यांचा उपयोग टाळावा
सिंथेटिक धाग्यांपासून तयार होणारे मोजे घाम शोषण्याचे काम करू शकत नाही. शिवाय हे मोजो वापरल्याने पायांना घाम येण्याचे प्रमाणही वाढते. म्हणून अश्या मोज्यांचा उपयोग टाळावा. आठवड्यातून किमान एकदा जोडे किंवा चपला थोड्या शॅम्पूच्या पाण्याने धुवून लगेच पुसून घ्यावे व उन्हामधे वाळवून घ्यावेत.
