अनेकदा वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर पुरळ येणे किंवा काखेमधे इन्फेक्शन होणे असे प्रकार घडू शकतात. हे टाळण्यासाठी वॅक्सिंगनंतर टोनिंग करावे. तसेच एखाद्या एन्टीबायोटीक किंवा एन्टीसेप्टीक क्रीमचा वापर करावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा