1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला

केस रोज धुऊ नका

केस रोज धुऊ नका. रोज केस धुण्यामुळे डोक्याची त्वचा कोरडी होते. सौम्य शॅम्पूमुळे केस स्वच्छ धुतले जातीलच याची खात्री नाही. केस धुण्यासाठी कंडिशनिंग शॅम्पू वापरत असल्यास कंडिशनर लावू नका.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा