1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला

ओलसर कपड्यांमुळे पुरळ

ओलसर कपड्यांमुळे पुरळ
पावसाळ्यात आंघोळीनंतर ओलसर दमट कपडे वापरणे शक्यतो टाळावे. आतील कपडे पूर्णपणे वाळलेले नसल्यास इस्त्री फिरवून ते पूर्णपणे कोरडे करून वापरावेत, नाही तर अंगावर पुरळ येण्याची शक्यता असते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा