अॅप्पल फेशियल
PR
PRविधी:- सफरचंद नरम होईस्तोवर पाण्यात चांगले उकळून घ्या. सफरचंद मऊ झाल्यानंतर त्याला चांगले फेटून घ्या. नंतर त्यात मध व जवाचे पीठ मिसळा. तयार झालेली पेस्ट चेहर्यावर लावा. साधारण 10 मिनिटापर्यंत तो लेप चेहर्यावर ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवा. घरच्या घरी आपण अशा पध्दतीने आयुर्वेदीक फेशियल तयार करू शकतो. एप्पल फेशियलने चेहर्यावरील काळे दाग, डोळ्याखालील सुरकत्या कमी होण्यास मदत होते.
