हत्ती गेला शिंप्याकडे देण्यासाठी माप माप त्याचे घेता घेता शिंप्यास लागली धाप
जिराफ गेला न्हाव्याकडे करण्यासाठी दाढी न्हावीदादा म्हणतो कसा थांबा आणतो शिडी
गाढव गेले गायनशाळेत शिकण्यासाठी गाणी मास्तरांना फीट आली प्यावं लागलं पाणी.
र. गोविंद
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा